सोलापूर क्राईमजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरसोलापूर महानगरपालिका

प्रियदर्शन साठे यांचा इशारा – कारवाई न झाल्यास कार्यालयात मृत साप सोडू!

“सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडलेला प्रकार धक्कादायक आहे. राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे, हा तांदूळ दोन दिवस शिजवून खाल्ला गेला असून, घरातील दोन व्यक्तींना उलटी-जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले आहेत.

या प्रकरणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा आरोप आहे की, शासनाकडून मिळणारा तांदूळ व गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातूनच असे प्रकार समोर येत आहेत.

प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकीस आणली व पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रियदर्शन साठे यांनी इशारा दिला आहे की जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साप सोडेल.

बाईट:प्रियदर्शन साठे.

नागरिकांचा थेट सवाल – एका बाजूला पालिका घाण पाणी देऊन आमचा जीव घेत आहे, आणि दुसरीकडे प्रशासन निकृष्ट तांदूळ देऊन आमच्या पोटाशी खेळत आहे. मग आम्ही जगायचं कसं? .

बाईट: नागरिक.

बाईट: नागरिक.

बाईट: पुरवठा अधिकारी परिमंडळ

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login