महाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापूरात Love जिहाद कायदा करावा म्हणून सह्यांची मोहीम…

सोलापुरात लव-जिहाद विरोधी कायदा व्हावा या मागणीसाठी ओम काली सेना मार्फत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत हिंदू समाजातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वाक्षरी केली.

या प्रसंगी धर्मरक्षक सुधीर बाहिवाडे, संजय साळुंखे, अंबादास अण्णा गोरंटला, शिवराज गायकवाड, रवी अण्णा यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय मित्रपरिवारातील अर्जुन मोहिते, रुपेश शिंदे, आकाश निंबाळकर, लतेश हिरवे, राज हिरेमठ तसेच अन्य पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.

मोहिमेदरम्यान आई तुळजाभवानीकडे साकडे घालत महाराष्ट्रात लवकरात लवकर लव-जिहाद विरोधी कायदा लागू व्हावा आणि हिंदू समाजातील माता-भगिनींना संरक्षण मिळावे अशी मागणी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login