सोलापूर बातमीसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

पाकिस्तानच्या छाताड्यावर पुन्हा एकदा तिरंगा घुसवा… रसूल पठाण…

पहलगाम येथे काल निष्पाप नागरिकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्यात आतापर्यंत एकूण 24 जणांचा जीव गेलाय या पार्श्वभूमीवर अशा भेट दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात सोलापुरातील रहमत ए मुस्तफा सामाजिक संस्था च्या वतीने मौलाली चौक येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तत्पूर्वी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिकांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी रहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी रहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष रसुल पठाण.इम्रान मंगलगिरी. रियाज सय्यद. नदीम डोणगावकर. आर्यन पठाण . साजिद मुल्ला. जकी पठाण यावेळी अधिक कार्यकर्ता होते….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia