सोलापूर क्राईममहाराष्ट्रसोलापूर अपघातसोलापूर बातमी

सोलापुरात झोपलेल्या हमालाच्या अंगावर पिकअप, चालकावर गुन्हा…

सोलापूरच्या मार्केट यार्डात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. हमाली करून रस्त्यावर झोपलेल्या अनिरुद्ध उडाणशिव याच्या अंगावर बोलेरो पिकअप घालून एकाने पळ काढला. अनिरुद्ध गंभीर जखमी असून त्याच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे.

आरोपी विशाल ताटे याने हलगर्जीपणे गाडी चालवत हा अपघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जेलरोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध बेदरकार वाहन चालवणे व गंभीर दुखापत या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)