सोलापूर बातमी

जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त नोबल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळफळावळ वाटप…

जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त नोबल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळफळावळ वाटप…

पद्मशाली चौक उत्सव समितीचा सामाजिक उपक्रम – रुग्णांना फळांचे वितरण

ईद मिलादुन्नबी आनंद साजरा करताना रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

समितीतर्फे नोबल हॉस्पिटलमध्ये मानवसेवेचा अनोखा उपक्रम

जश्ने ईद मिलादुन्नबी – उत्सवातून सेवा, रुग्णांना फळफळावळ

सोलापूर : जश्ने ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने पद्मशाली चौक ईद मिलादुन्नबी उत्सव समितीच्या वतीने आज नोबल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळफळावळ वाटप करण्यात आले.
या उपक्रमात समितीचे आधारस्तंभ याकुब एम. आर., रसूल पठाण, जाविद खैरदी, इम्तियाज दर्जी, जावेद बेगमपुरे, आमिर बागवान, समिती अध्यक्ष अदनान बागवान, रफिक रामपूरे व मुबिन बडेपीर उपस्थित होते.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळे देऊन ईद मिलादुन्नबीचा आनंद साजरा करण्यात आला….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)