राजकीयन्यायालय निर्णयलोकसभा बातमी 2024

औरंगाबाद सत्र न्यायालयाने मंत्री अब्दुल सत्तार यांची रिव्हिजन अर्ज रिजेकट केला

मंत्री अब्दुल सत्तार खोटे निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणात
सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपल्ली व पुण्यातील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट कलम १२५ , भा.द.वी कलम १९९, २०० इतर अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली होती . मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात शिक्षण स्थावर व जंगल मालमत्तेविषयी खोटी माहिती दिल्याचे आरोप तक्रारदार यांनी केले होते सदर आरोपांची शहानिशा करणे कामी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सिल्लोड यांनी पोलीस चौकशीचे आदेश दिले होते सदर प्रकरणात पोलिसांनी रिपोर्ट सादर केले होते तसेच सदर रिपोर्ट वरती फिर्यादी यांचे म्हणणे ऐकल्यानंतर सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने आरोपी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात RP Act 125 A अंतर्गत प्रोसेस इशू केला होती.
सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाला मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद सत्र न्यायालय येथे पुनर्विचार अर्ज दाखल केला होता मात्र सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे आदेश हे इंटरलॉकेटरी स्वरूपाचे असल्याने त्याबाबत रिविजन मेंटेनेबल नाही तसेच आरोपी पक्ष हा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांची आदेश हे अवैध्य अन्यायकारक ठरवून न शकल्याने व इतर कारणांनी मेहरबान औरंगाबाद सत्र न्यायालय यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचे रिविजन आपलिकेशन दिनांक २० /०४/२०२४ ला ना रिजेक्ट केले

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login