सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

शस्त्रंग मार्शल आर्ट असोसिएशन सोलापूरच्या ग्रामीण प्रमुखपदी नैतिक खुर्द यांची निवड…

सोलापूर – शस्त्रंग मार्शल आर्ट असोसिएशन सोलापूरच्या वतीने नैतिक खुर्द सर यांची ग्रामीण प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र देऊन अधिकृतपणे जबाबदारी सोपविण्यात आली.

या प्रसंगी ऑल इंडिया जीत कुने दो संघटनेचे टेक्निकल डायरेक्टर भास्कर देडे सर, संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड सर, जनरल सेक्रेटरी सम्राट गायकवाड सर तसेच मास्टर अजय महाजन, प्रिन्स गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

नैतिक खुर्द यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागात मार्शल आर्टचा प्रसार व प्रशिक्षणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)