सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सात रस्ता परिसरातून १५ हजारांची मोटरसायकल लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा..!

सोलापूर (दि. २१) – सात रस्ता येथे पार्क केलेली लाल काळे रंगाची एच एफ डिलक्स मोटार सायकल अज्ञात चोरट्याने लबाडीने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

गु.र.नं. ८०५/२०२६ – भा.न्या.संहिता कलम ३०३(२) प्रमाणे.
घटना – दि. १९/०९/२०२६ रोजी २०.४५ ते २२.२० वा चे दरम्यान, सात रस्ता, सोलापूर
गुन्हा दाखल वेळ – दि २१/०९/२०२६ रोजी १३.१३ वा.
फिर्यादीचे नाव – करीम वजीर जमादार, रा. २९८, सुशील नगर, विजापूर रोड, सोलापूर
आरोपीचे नाव – अज्ञात चोरटा
गेला माल – १५,०००/- रू लाल काळे रंगाची एच एफ डिलक्स मोटार सायकल

हकीकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादीची नमुद वर्णनाची व किंमतीची मोटार सायकल क्रं. एम एच १३ सी ई ०५९० ही वरील ठिकाणी पार्क केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचून, मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून.

या प्रकरणी पुढील तपास हे करीत आहेत…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel