क्राईम

प्रज्वल रेवण्णाला अटक…

अत्याचार व लैंगिक छळ प्रकरणात हसन मतदारसंघाचे खासदार आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा याला अखेर एसआयटीने अटक केली आहे.
रेवण्णा काल मध्यरात्री विमानाने जर्मनीहून बेंगळुरु विमानतळावर येताच अटकेची हि कारवाई करण्यात आली त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. २७ एप्रिल रोजी रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोप होवून गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी जवळपास चारशे महिलांचे लैगिंक शोषण केल्याची माहिती तपासात पुढे आली असून त्याच्या विरोधात दोन गुन्हे नोंदवण्यात आलेत. त्यानंतर परदेशात फरार झाले होते काल ३५ दिवसानंतर भारतात परतताच त्यांना अटक करण्यात आली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)