शैक्षणिकमहाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

एस. एस. ए. उर्दू हायस्कूलच्या 10 वीचा निकाल 92.32 %

सोलापुरात सोशल असोसिएशन ऑफ उर्दू हायस्कूलमधील एस. एस. सी. परीक्षेत ३७८ पैकी ३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेत प्रथम यल्नाज सुहेल अहमद बिजापूरे ९६ टक्के, द्वितीय ऐमन इम्रान नालवार ९४ टक्के तर तृतीय मोहम्मद फरजान नफीस अख्तर नाईकवाडी ९३.४० टक्के प्राप्त केले. सदरील निकालात उर्दू माध्यमाचा ९३.५२% आणि मराठी माध्यमाचा निकाल ८१.५७% निकाल लागला. यात १२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त तर ६७ विद्यार्थी विशेष प्राविण्य तसेच १२१ विद्यार्थी प्रथम श्रेणी आणि ११५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत यश संपादन केले. उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रसूल चौधरी, उपमुख्याध्यापक इम्तियाज शाब्दी, पर्यवेक्षिका यास्मिन शेख, पर्यवेक्षक अल्ताफ कुमठे, रिजवान शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांना शोएब उटकूर, जुनैद शेख, तौसिफ देवनी, रशीद मुल्ला, तन्वीर बिजापूरे, मोईन शेख, दिलदार शेख, शकील शेख, महंमद हुसेन तांबोळी, मुस्तफा सरदार, इरफान शेख, शकील खैरदी, रजाक पटेल, अल्लाउद्दीन शेख, जुल्किफ्ल बागबान, वजाहत सगरी, जहिर शेख, इरफान बानकरी, राहिल मुल्ला, वसीम सागर, अझरोद्दीन चितापूरे, शाहरूख माडी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia