सोलापूर बातमीsolapurpoliceमहाराष्ट्र

महाराष्ट्रात सोलापूर शहर पोलीस प्रथम क्रमांकावर…

आपत्कालीन प्रतिसाद पथक (डायल 112) सोलापुर शहर यांनी माहे नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता,, राजकीय सभा, कायदा व सुव्यवस्थेचा महत्वाचा बंदोबस्त, मा.पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री इतर 2+ व्यक्ती यांचे महत्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर मात करत आपल्या कामाची तत्परता दाखून दिनांक 01/11/2024 ते दिनांक 30/11/2024 रोजी पर्यत एकुण 1707 नागरिकांकडून डायल 112 या हेल्पलाईनवर पोलीस मदत मागितली असता त्यांना पोलीस आयुक्तालयाच्या (डायल 112) पथकाने (DISPATCHER) यांनी कमीत कमी वेळेत सरासरी 00:00:37 सेकंदामध्ये प्रथम प्रतिसाद कर्ता (ERV) पोलीस मदत पाठवून कार्यतत्परता दाखवली आहे. यामुळे महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, महाराष्ट्र राज्य (डायल 112) यांचे माहे नोव्हेंबर 2024 मध्ये सोलापूर शहर येथील प्रेषक DISPATCHER हे महाराष्ट्रात 01 (प्रथम) क्रमांकावर आले आहेत…

पोलीस आयुक्तालयातील डायल 112 घटकातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे माननीय पोलीस आयुक्त एम. राजकुमार सो. व माननीय पोलीस उप आयुक्त अजित बोन्हाडे सो. यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री अजित बोन्हाडे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), श्री. राजन माने सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. खुबा चव्हाण पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी डायल 112, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीमती योगिता सुरेश कुदळे, ग्रे.पोसई श्री. अरुण लक्ष्मण फडके, ASI काळे, पो.हे.कॉ किरणकुमार गायकवाड, पो.हे.कों/ नितीन घाटे, पो.हे.कॉ/ सादिक शेख, पो.हे.कों/ लक्ष्मीकांत निरंजन, पो.हे.कॉ/ सुरज तिवारी, पो.हे.कॉ/ युसुफ काझी, म.पो.हे.कॉ/ शैलजा बोराडे, म.पो.हे.कों/ वर्षा चव्हाण, पो.हे.कॉ/ मल्लेशी घोडके, पो.हे.कों / गणेश जाधव, पो.कॉ/ अमर शेळके, पो.कों/ सचिन कुलकर्णी, पो. कॉ/ दिनेश वाघमोडे व MERS चे इंजिनियर सुफीयान सय्यद, सिद्धार्थ माढेकर यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.