महाराष्ट्र

‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत, Action सीन शूट करताना घडली दुर्घटना

रोहित शेट्टी पुन्हा एकदा ‘सिंघम 3’ (Singham 3) मधून धुमाकूळ घालणार आहे. सध्या ‘सिंघम 3’ चं शूटिंग सुरु आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करिना कपूर खान अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

नुकतंच सिनेमाच्या सेटवरुन नवी अपडेट समोर आली आहे. एक अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगणला (Ajay Devgn) दुखापत झाली आहे.

माध्यम रिपोर्टनुसार, ‘सिंघम 3’ च्या सेटवर एका कॉम्बॅट सीक्वेन्सचं शूट सुरु होतं. तेव्हा चुकून अजय देवगणच्या चेहऱ्याला मार लागला. यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं. तोपर्यंत रोहित शेट्टीने इतर व्हिलन्सचे सीन शूट केले. अजय देवगणने मात्र सेटवरच प्राथमिक उपचार घेत पुन्हा शूट सुरु केलं. सध्या फिल्मसिटीमध्ये ‘सिंघम अगेन’ शूट सुरु राहणार आहे.

अजय देवगण खूप कमी वेळा वैयक्तिक कारणांनी शूट थांबवतो. कितीही दुखापत झाली तरी तो त्याचा सीन पूर्ण करतोच. कामाप्रती त्याची प्रचंड निष्ठा असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. रोहित शेट्टी तर खतरो के खिलाडीचा मास्तरच आहे. ‘सिंघम 3’ मध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.