राजकीयसोलापूर बातमीसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांचा काय संबंध;अंबादास दानवेची उत्तर…

यापूर्वी एक -दोन लाख सापडले असताना ईडीच्या कारवाया होत होत्या

धुळे शासकीय विश्राम गृहात कोट्यावधी रुपयांची रोखड सापडल्यानंतर अंबादास दानवेचे संतापजनक उत्तर

सोलापूर:विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे गुरुवारी सकाळी सोलापूर दौऱ्यावर आले होते.धुळे येथील शासकीय विश्रामगृहात रोखड आढळल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.यावर अंबादास दानवेनी संतप्त होत,माध्यमासमोर प्रतिक्रिया दिली आहे यापूर्वी विरोधकांकडे एक दोन लाख रुपये जरी सापडले तरी त्यावर ईडीची कारवाई होत होती.आता शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांची रोखड आढळते त्यावर गुन्हे दाखल होत नाहीत किंवा,ईडीची चौकशी होत नाही असं अंबादास दानवेनी राज्य व केंद्र सरकारला टोला लगावला आज.

*वैष्णवी हगवणे प्रकरणात अजित पवारांचे काय संबंध-
वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा पुणे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.एका विवाहित महिलेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात अजित पवारांना देखील टार्गेट केले जात आहे.वैष्णवीच्या लग्नाला अजित पवार उपस्थित होते,त्यांच्या हस्ते फॉर्चूनर कारची चावी देताना फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी उत्तर देताना,सांगितले अजित पवार लग्नाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते फॉर्चूनर कारची चावी देण्यात आली त्यात अजित पवारांचा काय संबंध असे अंबादास दानवेनी माध्यमाच्या प्रश्नावर उत्तर दिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login