सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

संभाजी ब्रिगेड च्या वतीने धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेस शेनाचा अभिषेक…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बागेश्वर येथील धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेस चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेणाच्या अभिषेक घालून निषेध करण्यात आला.
चार हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी एकत्र आले यावेळी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या साधू बुवांनी आपल्या मठात दरबारात अध्यात्मचे काम करीत बसावे समाजामध्ये जाती धर्म मध्ये ते निर्माण करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू असून अशा ढोंगी साधू बुवांना महाराष्ट्र सरकारचे पाठबळ मिळत आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला इतिहासाचे ज्ञान नसताना इतिहास संशोधक होण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने अशा बुवा साधूना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलदास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे जिल्हा संघटक दिलीप भोसले मोहोळ तालुका अध्यक्ष अंजली भोसले मोहोळ शहराध्यक्ष अंजली मोहिते…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia