सोलापूर सामाजिकsolapurpoliceमनोरंजनमहाराष्ट्रसोलापूर बातमी

आरिफउल्लाह शाह कादरी उर्फ मुर्शिद कट्टा यांचा १३५ वा उर्स मोठ्या उत्साहात..!

सोलापूर : आरिफउल्लाह शाह कादरी उर्फ मुर्शिद कट्टा यांचा १३५ वा उर्स मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उर्सनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ट्रस्टी हाजी तौफिक हत्तुरे यांच्या उपस्थितीत उर्सचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

उर्सनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी या सुविधेचा लाभ घेत आयोजकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel