सोलापूर बातमी

महाराष्ट्रात मनुस्मुर्तिला स्थान नाही-अजित पवार…

आखेर हाजी एम.डी.शेख यांच्या प्रयत्नांना यश...

सोलापूर दि.२७,इ.३ री ते १२ वी च्या अभ्यासक्रमात मनुस्मुर्तिचा शिरकाव अभ्यासक्रम आराखडा शिक्षण विभागाने तयार केला होता.त्या अभ्यासक्रमात मनूस्मुर्ति आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला हि बाबा दि.२४ में रोजी निर्दशनाला येताच डाॅ.मौलाना अझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था वेल्फेअर असोसिएशन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने सोलापूर येथील राजमहल सभागृहात ३,८ जून २०२४ रोजी अल्पसंख्यांक संस्था चालक व संपूर्ण प्राचार्य ,मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिबीर घेऊन त्यात मनूस्मुर्तिच्या मूद्यासह एकूण सहा विविध मागण्याचा ठराव एकमताने मंजूर केला व त्या ठरावाप्रमाणे सर्व मागण्या मान्य करण्याचा निवेदन राज्याचे उपमूख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांना मुंबई येथील त्यांच्या देवगीरी या शासकीय निवासस्थानात दि.१२/०६/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता समक्ष भेटून निवेदन दिले.त्यावर अजित दादा म्हणाले हे होणार नाही त्याप्रमाणे अधिकृत करण्याची मागणी श्री.एम.डी.शेख यांनी केली.त्यानंतर पुन्हा एकदा दि.२३/०६/२०२४ रोजी सोलापूर येथील रंगभवनमध्ये पून्हा एकदा अल्पसंख्यांक समाजातील बुद्धिवंताचा एक दिवसीय निर्धार मिळावा घेण्यात आला.त्यात येत्या अभ्यासक्रमात लादण्यात आलेले मनूस्मुर्ति वगळावे,
इ.१ ली च्या वर्गात प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याला ७ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश दिला जावा हि अट रद्द करण्यात यावी.पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक भरती मध्ये ऊर्दू शाळेत शिकवण्यासाठी इतर समाजातील उमेदवारांना शिक्षक पदावर भरती घेण्यात आली त्या उमेदवारांना ऊर्दु शाळेत न पाठविता त्यांना इतर शाळेत पाठवावे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीटाने अल्पसंख्यांक शाळांसाठी शिक्षकांची पदभरती करताना टीईटी (TET) पदवीची अवश्यकता नाही असं खंडपीटाने दिलेल्या निकालाप्रमाणे आमलबजावणी करत तसा शासन आदेश (जि.आर) काढावा.मुस्लिम समाजाला शिक्षणात ५% आरक्षण मिळणे व मौलाना अझाद आर्थिक विकास महामंडळास रु.१००० कोटी निधी मंजूर करणे व मुस्लिम समाजास परदेशात शिकण्यास जाण्यासाठी त्यांना प्रत्येकी २० लाख निधी द्यावा.अश्या मागण्यांचे निवेदन बुधवार दि.२६/०६/२०२४ रोजी औरंगाबाद येथील हज हाऊस मध्ये अल्यसंख्यांक आयुक्तालयाच्या उद्धाटन प्रसंगी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांना एम.डी.शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने भेटून दिलेल्या निवेदनाप्रमाणे सर्व मागण्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिले.त्याचवेळेस सोलापूर येथे घेण्यात येणार्‍या अल्पसंख्यांक समाजाच्या मेळाव्यास येण्याचे निमत्रंण शेख यांनी दिले.त्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळ आणि तारीख कळवतो असे अश्वासन दिले.त्यावेळेस अब्दुल सत्तार व नवनिर्वाचित अल्पसंख्यांक आयुक्त मोईन ताशिलदार यांचे सोलापूरी शाल व मखमली टोपी घालून शिष्ठमंडळाने सत्कार केला.दरम्यान सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महाराष्ट्रात मनूस्मुर्तिला स्थान नाही असं स्पष्ट जाहिर केले…त्याअनूषंगाने सोलापूरात राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्यावतीने एकमेकांना पेढे भरवून व वाटून अजित दादा पवार यांचे संपूर्ण समाजाच्यावतीने अभार मानण्यात आले….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia