महाराष्ट्र

अक्कलकोटमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा…

अक्कलकोट मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता.

अक्कलकोट शहरातील बस स्थानक परिसरात काही जिहादी प्रवृत्तींकडून पायवाटीसाठी जागा मागणे म्हणजे अतिक्रमण असून, शासकीय जमिनीवर घुसखोरी करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे हिंदू बहिणींच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होत आहे. या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारो हिंदू बांधवांसह सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

श्री स्वामी समर्थांच्या भूमीत होत असलेल्या लँड जिहादचा कट यशस्वी होऊ न देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. सर्व हिंदू बांधवांनी एकजुटीने याचा विरोध करण्याचे आवाहन यावेळी केले.

या मोर्चास आमदार श्री. गोपीचंद पडळकर ,आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार श्री. संग्राम भैय्या जगताप, आमदार श्री. देवेंद्र कोठे, तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia