सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

मोहम्मद साबीर मौलाअली दरुद (सर) यांची बज्में उर्दू अदब अध्यक्ष पदी निवड….

सोलापूर दि. ११-०२-२७२५ जि. प. प्राथ. उर्दू शाळा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक जनाब मोहम्मद साबीर मौलाअली दरुद (सर) यांची बज्में उर्दू अदब अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड मुख्य कार्यालय, उर्दू बाजार, मटिया महल, जामे मस्जिद, दिल्ली-०६ पिन कोड ११०००६ (भारत) असे आहे.

बज्में उर्दू अदब कार्य उर्दू भाषेचा प्रसार व फरोग आहे. जनाब, एम. एम. दरुद (सर) यांची सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाले बद्यल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login