solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूरात घराजवळ लावलेली बाईक गायब ; गुन्हा दाखल!

सोलापूर (प्रतिनिधी) – घराजवळ पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लबाडीने चोरून नेल्याची घटना होटगी रोड परिसरात घडली आहे.

पोलीस ठाणे – विजापूर नाका पोलीस ठाणे
गु.र.नं व कलम – ५६८/२०२६ भा न्याय सं कलम ३०३(२) प्रमाणे
गु.घ.ता.वेळ/ठि. – दि. ३१/०८/२०२६ ते दि. ०१/०९/२०२६ चे दरम्यान, फिर्यादीचे राहते घराजवळ, सोलापूर
गु.दा.ता.वेळ – दि १०/१०/२०२६ रोजी १३.४३ वा.
फिर्यादीचे नाव – श्रीपाद दत्तात्रय चिंचोळीकर, रा. बी १, चिंतामणी अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर
आरोपीचे नाव – अज्ञात चोरटा
गेला माल – ३०,०००/- रु काळे रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल

हकीकत अशी की,
यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादीची नमुद वर्णनाची व किंमतीची मोटार सायकल क्रं. एम एच १३ व्ही ४८९७ ही वरील ठिकाणी पार्क केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचून, मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेको/ १३३५ फुटाणे- हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel