सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

पत्रकार शहानवाज शेख यांची उपाध्यक्षपदी निवड…

सोलापूर शहरातील धडाकेबाज पत्रकार शहानवाज शेख यांची आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य” यांच्या वतीने सोलापूर शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . पत्रकार शहानवाज शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध चॅनेलमध्ये काम करून आपला ठसा सोलापूरकरांसमोर उमटवण्याचे प्रयत्न केले आहे. एखाद्या नागरिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर सडेतोड बातमीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार शहानवाज शेख यांनी केल्याने त्यांची सोलापुरात एक चांगली ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी करत असलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन त्यांची आज सोलापुरात शहराच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे…. यांच्या पुढील कार्यास लोकप्रहार न्यूज चैनल कडून सुद्धा शुभेच्छा…..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia