सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

जागतिक महिलां दिन निमित्त जिल्हा स्तरीय बचत गटाचे उत्पादनाचे भव्य प्रदर्शन व विक्री चे आयोजन दिनांक 8 मार्च ते 10 मार्च दरम्यान आयोजित

महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योम विकास प्रकल्प अंतर्गत
माविम 50 वा वर्धापन दिन व जागतिक महिलां दिन निमित्त जिल्हा स्तरीय बचत गटाचे उत्पादनाचे भव्य प्रदर्शन व विक्री चे आयोजन दिनांक 8 मार्च ते 10 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून मा. श्री. कुलदीप जंगम सर,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर, यांच्या हस्ते कारण्यात आले व आजच्या प्रदर्शनास प्रमुख उपस्थिती म्हणून
मा.श्री.अतुल कुलकर्णी सर सोलापूर पोलीस अधीक्षक, ग्रामीण व त्यांच्या धर्मपत्नी सौ. महीमा कुलकर्णी मॅडम
मा.श्री. नितीन शेळके, जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड सोलापूर.
मा.श्रीम. संगीता खंदारे, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सोलापूर
मा.श्री.सिद्धिराम माशाळे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार माविम, पुणे विभाग.
मा.श्री.चंद्रिका चव्हाण, उद्योगवर्धिनी, सोलापूर
मा.श्री.सुरेखा शिंदे, PSI भरोसा सेल, ग्रामीण पोलीस.

यांच्या उपस्थिती उदघाटन सांभारंभ पार पढला.
या कार्यक्रमाच्या वेळी
मा. जंगम साहेब यांनी बचत गटाच्या उत्पादनासाठी जिल्हास्तरावर एक स्वतंत्र दालन निर्माण करून त्या ठिकाणावरून सर्व उत्पादनाची विक्री व मार्केटिंग होईल आणि लवकरच याची सुरवात होईल असे आश्वासन दिले.
सौ. कुलकर्णी मॅडम यांनी त्याच्या भाषणात महिलांन बरोबर संवाद साधताना महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. आणि त्याही कोणत्याही कामात पुढाकाराणे पुढे आल्यास त्या कामात उच्च शिखरावर पोहचतील अशी अशा व्यक्त केली.
श्री अतुल कुलकर्णी सर बोलताना म्हणाले पोलीस प्रशासन सदैव महिलांन सोबत आहे. महिलांना कोणत्याही अडचणी असल्यास त्यानी पोलिसांची निसंकोच संपर्क करावा असे अहवान केले व सर्वांनी विषमुक्त शेती करून आपले आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुधारावे असे प्रतिपादन केले.
श्री. सिद्धिराम माशाळे साहेब आपले मनोगत व्यक्त करताना माविम तर्फे चालवण्यात येणारे उपक्रम व नवतेजस्विनी प्रकल्प अंतर्गत उप-प्रकल्प अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले
कर्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लांमगूंडे यांनी माविमची सोलापूर तालुक्यातील वाटचाल व प्रगती बाबत मनोगत व्यक्त केले.
यावेळी मोहोळ तालुक्यातील बचत गट सदस्य, पदाधिकारी, cmrc स्टाफ,मोहोळ व माळशिरस तालुका स्टाफ उपस्तित होते.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक जिल्हा समन्वय अधिकारी श्री. सतीश भारत यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाढण्यासाठी माविम जिल्हा कार्यलय, मोहोळ व माळशिरस तालुका स्टाफ यांचे सहकार्य मिळाले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login