सोलापूर क्राईमसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

ब्रेकिंग : सोलापुरात 12 वर्षाच्या चिमुकलीने गळपास घेऊन केली आ-त्म-ह-त्या…

सोलापुरातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी पाहुन काळजाचा ठोका चुकल्याविना राहणार नाही. ती बातमी म्हणजे इयत्ता सातवीत शिकणारी 13 वर्षाची चिमुकल्या मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला असून, ही आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे. मृत चिमुकलीच्या आईने व आजीने सांगितलेला एक धक्कादायक खुलासा, चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे याने आठ दिवसा आदी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खुप मारहाण केला होता. त्यानंतर चिमुकली आपल्या आजी जवळ रहायला गेली होती. बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणुन बोलावत होता. तु नाही आलीस तर मी जिव देइन असी धमकी पण दिला होता. त्यानंतर चिमुकलीला तिची आजी आपल्या घरातुन तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आली होती. दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती ती परत येईपर्यंत 13 वर्षाची चिमुकलीने गळफास घेऊन स्वतःचा आयुष्य संपवत आई, आजी व बापाचा निरोप घेतला. आईच्या सांगण्यावरून बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना. आठ दिवसा आदी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने का मारहाण केली, या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय कारवाई करणार? अवघ्या 13 वर्षाच्या चिमुकलीवर जिवन संपविण्याची वेळ का व कोणामुळे आली ? ?

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login