महाराष्ट्र

प्रहार संघटना लढवणार सोलापुरसह माढा लोकसभा निवडणूक

सोलापुर ब्रेकिंग

प्रहार संघटना लढवणार सोलापुरसह माढा लोकसभा निवडणूक

प्रहार संघटनेकडून सोलापुरसह माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी सुरू

पाच ते सहा जणांचे उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवाराचे अर्ज प्रहार संघटनेकडे

सोलापूरसह माढा लोकसभा मतदारसंघात प्रहार कडून निवडणूक लढवण्याची तयारी

प्रहारच्या या निर्णयामुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता

प्रहार संघटनेचे शहरअध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel