राजकीयमहाराष्ट्र

सोलापूर लोकसभेसाठी आज होणार प्रणिती शिंदे यांच्या नावाची घोषणा?

सोलापूर (विशेष प्रतिनिधी )

महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा अद्या प सुटला नसला तरी काँग्रेस ने आपल्या पंधरा उमेदवारांची नावांची निश्चिती बुधवारी रात्री केली आहे. दिल्लीत केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले असून त्यामध्ये सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू महाराज आदींच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तर भंडारा गोदियातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना रिंगणात उतरण्याचे पक्षाने सूचना केल्याचे समजते याबाबत गुरुवारी मुंबईत काही नेत्यांशी चर्चा करून उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पत्रकारांना सांगितले.

काँग्रेस उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यातील महाआघाडीचा जागेचा वाटपाचे अद्याप निश्चित झालेले नाही त्याचप्रमाणे या आघाडी वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार की नाही? यावर अद्यापही स्पष्टता आलेली नाही अशा परिस्थितीत काँग्रेस षष्ठीने बुधवारी रात्री राज्यातील उमेदवारी बाबत केंद्रीय निवड समितीच्या निर्णय बैठकीत १५ नावावर एकमत झाले असून १८ ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहे. उर्वरित जागा बाबत उद्या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षा सम वेत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार असून त्यानंतर उम `दवाराची घोषणा केली जाईल असे

जवळपास निश्चित झाल्याचे समजते.प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितले. शिवसेना सांगली व मुंबईतील पाच जागावर आणि शरद पवार यांच्या गटाने दावा सांगितला आहे. तरीही काँग्रेसनेही सांगली व भिवंडी आणि मुंबईतील दोन जागा लढविणाऱ्यावर ठाम आहे. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल १८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आ. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सध्या भाजपाला सक्षम उमेदवार मिळत नसल्याची चर्चा असून इच्छुक अनेक पण सक्षम नाही, असे सांगिततले जात आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login