सोलापूर महानगरपालिका

सोलापुरात होटगी तलावचे सांड पाण्याचे पाईप फूटल्याने मद्रे गावात पूर…

रात्र भर पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान आणि
गावातील ओढ्या किनारची शेतजमीनीचे नुकसान, शेतकरी बंधू त्रस्त आणि संतप्त ,
शाळकरी मुलांची,मजूरी कामगारांची ,नोकरदारांची कोंडी
पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने
सोलापूर ला जाता येईना
नुकतेच अतिवृष्टीमुळे पिकांचे पंचनामे करण्यात आले होते
मग अश्या प्रकारची आपत्ती आल्यावर‌आता कोण करणार पिकांचे पंचनामे असे प्रश्न गावकरींना पडले आहे. कलेक्टर साहेब , तहसीलदार साहेब , गावाकडे लक्ष देतील अशी आशा शेतकर्यांना भासत आहे
सरपंच स्वाती ताई माने व उपसरपंच मुजीब शेख माजी सरपंच भिमाशंकर गावडे ,श्रीशैल व्हनमाने
व अमीन‌पटेल सर ,RPI अध्यक्ष बाबासाहेब माने , राहील पटेल, गोटू पटेल,सुल्तान गलाटे,म्हाळप्पा गावडे,उद्योजक -तौसिफ शेख , इन्नुस शिपाई , यांनी गावकर्यांमध्ये जनजागृती केली
ओढ्याकडे सोलापूर च्या दिशेने‌ व‌ हत्तूर च्या दिशेने जाण्यास सक्त. मनाई केली आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel