सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीय

नवी दिल्लीतील आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग

नरेंद्रही गायब – सिलेंडरही गायब’...

मोदी सरकारच्या काळात देशभरात LPG गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासमोर शरणागती पत्करल्यामुळे देशाला या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला आहे.

सध्या अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारने सामान्य जनतेला त्यांच्या हालवर सोडून दिल्याची टीका करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आज संसद परिसरात विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारच्या या धोरणाविरोधात जोरदार आंदोलन करत निषेध नोंदवला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia