खेळ

Icc World Cup 2023 साठी टीममध्ये अचानक बदल, या खेळाडूची एन्ट्री

टीम इंडियाने श्रीलंका क्रिकेट टीमवर 10 विकेट्सने मात करत
आशिया कप 2023
ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने तब्बल 5 वर्षांनी आशिया कप उंचावला. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपपूर्वी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाने या वनडे सीरिजसाठी टीमची घोषणा केली आहे. तर लवकरच बीसीसीआयही टीम इंडियाची घोषणा करणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियात वर्ल्ड कप संघातील खेळाडूंनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

टीममध्ये मोठा बदल

त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंड क्रिकेटने टीममध्ये 1 बदल केला आहे. इंग्लंड क्रिकेट आणि आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्ध 4 सामन्यांची मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. त्यानंतर इंग्लंडने टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने 16 ऑगस्ट रोजी वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली होती. इंग्लंडने जेसन रॉय याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर त्याजागी वर्ल्ड कप टीममध्ये हॅरी ब्रूक याचा समावेश केला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच या निर्णयाबाबत सोशल मीडियावर संमिक्ष प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

‘आम्ही निवडलेल्या टीमबद्दल आम्हाला विश्वास आहे जी वर्ल्ड कप जिंकून देऊ शकते. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्याकडे शानदार टीम आहे. याच टीमने न्यूझीलंड सारख्या संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे’, असं इंग्लंड निवड समितीचे अध्यक्ष ल्यूक राईट म्हणाले.

टीम मॅनेजमेंटच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहचे नाराज

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login