क्राईमसोलापूर क्राईम

सोलापूरात पैशाच्या कारणावरून सळईने मारहाण व शिवीगाळ प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर….. 

.सोलापूर ( प्रतिनिधि) सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक -६९/२०२४ अन्वये भा.द.वि. कलम ३२७,३२५,३२४,१४७,१४८,१४९,५०४ ,५०६ अंतर्गत आरोपीं विरुद्ध दिनांक ३१/०१/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात फिर्यादीने आरोपी यांच्याकडून माहे सप्टेंबर २०२३ मध्ये १ लाख रुपये उसने घेतले होते व ते मागितले प्रकरणी दिनांक ३०/०१/२०२४ रोजी फिर्यादीस आरोपीने आपल्या साथीदारांसोबत पाकणी फाटा येथे अडवले होते व फिर्यादीस यातील इतर आरोपी यांच्याकडून काठीने, सळईने ,हॉकी स्टिकने मारहाण करून तसेच फिर्यादीची XUV 500 गाडी आरोपी घेऊन गेले होते आणि सोबत फिर्यादीच्या खिशातील ५००० रुपये सुद्धा काढून घेतले होते. त्यानंतर सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तदनंतर या प्रकरणातील आरोपी जावेद सिकंदर शेख यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज *मे.जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर* येथे दाखल केला होता. या आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)