सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

बालभारती विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा…

सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालयात आज आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सौ अख्तरबानो शेख मॅडम तसेच प्रमुख अतिथी म्हणून संगमेश्वर कॉलेजच्या फिजिक्स विभागाच्या प्रमुख माननीय डॉक्टर शुभांगी ताई श्रीधर गावंडे बालभारती प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री रिजवान शेख सर , विद्यालयाच्या ज्येष्ठ सहशिक्षकात मेहजबीन शेख मॅडम या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली भाषणे केली या भाषणापैकी इयत्ता चौथीचा विद्यार्थी अथर्व बुक्का यांचे भाषण अतिशय उल्लेखनीय झाले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची वेशभूषा परिधान करून उपस्थित अतिथींची मने जिंकली.
शिक्षण मनोगतात श्री संतोष गायकवाड सर यांनी महिला दिनाची सुरुवात कधी आणि कुठून झाली याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय गावंडे मॅडम यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना महिला सक्षमीकरण व आपली कौटुंबिक जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शेख मॅडम यांनी महिला दिनाची सुरुवात व समाजामध्ये तसेच सरकारी खात्यांमध्ये महिलांचे स्थान याबद्दल मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आणि शेख सर तर आभार श्री रिजवान शेख सर यांनी मानले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa