सोलापूर बातमी

सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांना सर्व बहिणीकडून राखी बांधण्यात आली

मुकुंद नगर राजू गांधी नगर बसवंत प्लॉट जमा वस्ती व भवानी पेठ मधील सर्व महिला मिळून अतुट बंधनाचा नातं टिकवण्या साठी व सर्व बहिणींचा प्रेम भावाच्या पाठीशी असण्या करिता सर्व महिला मिळून आर बी दयावान संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी बोलत असताना परिसरातील महिला म्हणाले की जीवाची व आरोग्याची परवा न करता सतत काम करत असणारे आमच्या भावाला उदंड आयुष्य लाभो असे शुभेच्छा दिल्या व बोलताना विश्वभूषण कांबळे म्हणाले की हे अतूट प्रेम कधीही संपणार नाही व हे प्रेम कायम बंधनाचे व जिवाभावाचे व सर्व बहिणीच्या रक्षणासाठी असेल सर्व बहिणींचा आशीर्वाद पाठीशी असावा व तुमच्या आरक्षणासाठी तत्पर असेल असेही विश्वभूषण कांबळे म्हणाले यावेळी परिसरातील सर्व महिला वर्ग उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia