सोलापूर बातमीसोलापूर राजकीय

PG GROUP च्या वतीने 249 शहर मध्य विधानसभा मतदार संघ कार्यकारणी बैठक आयोजन

लोकनेते मा.प्रमोद दादा गायकवाड हें 249 शहर मध्य विधानसभा मतदान संघातून इलेक्शन ला उभे राहणार असून त्या संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आले ,ह्या बैठकी मध्ये इलेक्शन कश्या प्रकारे लडवायच पक्षा कडून लडवायचे कां अपक्ष लडायचे कि दुसऱ्या पक्षाकडून लडवायचे त्या साठी कार्यकर्ते व पदाधिकारीची मनमोकळ संवाद करण्यात आले ह्या वेळी P.G ग्रुप च्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारीनी तसेच प्रमोद दादा गायकवाड ह्यांना मानणाऱ्या सर्व नागरिक उपस्थित होते प्रमोद गायकवाड ह्यांना निवडून आणायच अस निर्धार ह्या बैठकीत करण्यात आले.
ह्यावेळी शहर मध्य मधील ज्येष्ट नागरिकांनी ही चांगला प्रतिसाद दिला व प्रमोद दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं घोषणा देण्यात आले
मा.प्रमोद गायकवाड हें निवडणूक लढवणार हें जाहीर करण्यात आले.ही महत्वाची बैठक नईजिंदगी येथे अथर्व मंगल कार्यालय पार पडली
तसेच ह्या बैठकीत शहर मध्यच्या सर्व भागामधील कार्यकर्ते उपस्थित होते येत्या बुधवार पासून प्रत्येक भागा मध्ये कॉर्नर मीटिंग चे नियोजन करण्यात आले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login