सोलापूर बातमी

सोलापुरात लावणी कलाकार हिंदवी पाटील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी…

सोलापूर……..हिंदवी पाटील…

 

लावणी कलाकार हिंदवी पाटील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

चादर,बेडशीट,विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं घेऊन पोहोचल्या सोलापूरच्या या गावात

मी सरकारच्या विरोधात नाहीय;मात्र ३४०० रुपये मदत म्हणजे लाजिरवाणे

सोलापूर:लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सिंदखेड गावात भेट दिली.दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंडखेड गाव तब्बल आठ दिवस पुराच्या पाण्यात होते.सिंदखेड गावाचे मोठे नुकसान झाले आहे.विद्यार्थ्यांना सिना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे.शुक्रवारी सायंकाळी लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.ज्यांची घरे पाण्यात बुडाली त्यांची भेट घेतली आणि माहिती घेतली.ज्या विद्यार्थ्यांची वह्या पुस्तके वाहून गेली आहेत,त्यांना वह्या पुस्तके वाटप केली.हिंदवी पाटील यांना भेटून सिंदखेड गावातील महिलांना अश्रू अनावर झाले.वृद्ध ग्रामस्थांना ब्लॅंकेट दिले.,पूरग्रस्त विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशनही केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia