सोलापूर बातमीsolapur mim newsमहाराष्ट्रराजकीयसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापुरात AIMIM कडून महापालिका आयुक्तांना निवेदन; ‘या’ मागण्यांकडे वेधले लक्ष…

याबाबत अधिक माहिती अशी की ऑल इंडिया मजली से इत्यादी मुस्लिम अर्थात a एमआयएम पक्षाच्यावतीने सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना एक निवेदन सादर करण्यात आले असून त्या निवेदनामध्ये बकरीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर परिसरात स्लॉटर हाऊस, कतित गोरक्षक, वैद्यकीय प्रमाणपत्र, शहर स्वच्छता दृष्टीने पाण्याची सोय करणे, यासह सोलापूर शहर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवावे बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम नियमित करावे जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल यासह आधी समस्यांचे निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन उंबासे यांना सादर करण्यात आले असून दरम्यान यावेळी नगरसेविका तथा गटनेते वाहिदा आपा शेख ,
नगरसेविका भागनगरी,
नगरसेविका मोगल,
नगरसेवक नय्यूम सालार,
नगरसेवक बाबा अड्डेवाले ,
जिल्हाध्यक्ष शौकत पठाण,
फिरदोस पटेल ,
नगरसेविका चौधरी यांचे चिरंजीव एमआयएमचे युवा नेते शोएब चौधरी, पक्षाचे जर्नल सेक्रेटरी ईलियास शेख, शहर उपाध्यक्ष एडवोकेट सिराज शेख, कादर भागनगरी, MIM पक्षाचे प्रवक्ते नदीम डोणगावकर व तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel