सोलापूर बातमी
-
सोलापूर- घरात घुसून बॅगेतून 2 लाख 86 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास..!
सोलापूर (दि. २१) – राहत्या घरात प्रवेश करून व्हॅनिटी बॅगमधून २ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात…
Read More » -
सात रस्ता परिसरातून १५ हजारांची मोटरसायकल लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा..!
सोलापूर (दि. २१) – सात रस्ता येथे पार्क केलेली लाल काळे रंगाची एच एफ डिलक्स मोटार सायकल अज्ञात चोरट्याने लबाडीने…
Read More » -
गोविंदराज नगरात साकारला श्री गोविंदराज स्वामींचा भव्य धार्मिक देखावा..!
तिरुपती-तिरुमलाच्या मंदिराची अनुभूती; विडी घरकुल परिसरात नावीन्यपूर्ण संकल्पनेची नांदी सोलापूर : गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यंदा प्रथमच श्री गोविंदराज स्वामी…
Read More » -
खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते विविध गणेश मंडळांच्या गणरायाची विधीवत पूजा…
गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि माणसांना प्रेमाने जोडणारा उत्सव, गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त बाप्पाच्या दर्शनाच्या ओढीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध…
Read More » -
आरिफउल्लाह शाह कादरी उर्फ मुर्शिद कट्टा यांचा १३५ वा उर्स मोठ्या उत्साहात..!
सोलापूर : आरिफउल्लाह शाह कादरी उर्फ मुर्शिद कट्टा यांचा १३५ वा उर्स मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.…
Read More » -
सोलापूर: १ लाखाची जबरी चोरी अवघ्या १२ तासांत उघड; शहर गुन्हे शाखेकडून दोन आरोपी अटकेत..!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना, शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत…
Read More » -
गणेशोत्सवाच्या आनंदावर काळाचा घाला: बेळगावात फ्रीजच्या स्फोटाने लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी अंत..!
बेळगाव: श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले असतानाच बेळगावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी…
Read More » -
सोलापुरात १७ सप्टेंबरला राज्यस्तरीय ‘चालक रत्न पुरस्कार सोहळा’..!
सोलापूर : १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा केला जातो. चालकांच्या कर्तृत्वाचा, प्रामाणिक सेवेचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यासाठी…
Read More » -
कॉपर वायर चोरीचे सहा गुन्हे उघड; १.८८ लाखाचा मुद्देमाल जप्त..!
सोलापूर : सौरऊर्जा प्लांट तसेच नदीकाठच्या विद्युत पंप व पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला…
Read More » -
सोलापूर जिल्ह्यात हळहळ! उजनी कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; वसतिगृहाच्या कारभारावर कुटुंबीयांचा तीव्र संताप..!
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे दुर्दैवी घटना: उजनी उजव्या कालव्यात बुडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे उजनीच्या उजव्या कालव्यात…
Read More »